Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज ४३५ रुग्ण वाढले तर २६३ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर जिल्ह्यात आज ४३५ रुग्ण वाढले तर २६३ रुग्णांना डिस्चार्ज

Ahmednagar corona infected 435 and corona free 263

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात काल रविवारी सायंकाळी ६ वाजेपासून ते आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल ४३५ रुग्णांची वाढ झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ४३ रॅपिड अॅटीजेन टेस्ट मध्ये १९४ आणि खासगी प्रयोगशाळेत १९८ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या २२४३ झाली आहे.  

रॅपिड अॅटीजेन टेस्ट मध्ये १९४ यात मनपा ५४, संगमनेर १२, राहता २१, नगर ग्रामीण ८, नेवासा ८, श्रीगोंदा १७, पारनेर ८, शेवगाव २९, कोपरगाव २६, जामखेड ६ आणि कर्जत ५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्हा रुग्णालय करोना टेस्ट नुसार ४३ यात मनपा २८, संगमनेर २, पाथर्डी १, नगर ग्रामीण ३, कॅन्टोनमेंट ३, पारनेर ३, शेवगाव १, कोपरगाव १, आणि जामखेड १ या रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार १९८ रुग्ण यात मनपा १६४, संगमनेर ८, राहता १, पाथर्डी ७, नगर ग्रामीण ६, श्रीरामपूर १, पारनेर २, अकोले १, राहुरी १, शेवगाव १, कोपरगाव १ आणि कर्जत येथील ० रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात एकूण करोनाबाधितांची संख्या ६३४६ इतकी झाली आहे.

दरम्यान आज २६३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात मनपा ११३, संगमनेर ५५. राहता १०, पाथर्डी १८, नगर ग्रामीण ३, श्रीरामपूर ८, कॅन्टोनमेंट ३, नेवासा ४, श्रीगोंदा ५, अकोले १८, राहुरी २, कोपरगाव ७, जामखेड १, कर्जत ११, इतर जिल्ह्यातील पाच अशा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Ahmednagar corona infected 435 and corona free 263

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here