Home अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज इतके रुग्ण झाले बरे

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज इतके रुग्ण झाले बरे

Ahmednagar 250 corona patient discharge 

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आज २५० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यातील एकूण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ५१ हजार ५०० इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६८ टक्के इतके आहे. उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या १४९० इतकी झाली आहे.

आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये अकोले २६, मनपा ३३, जामखेड १५, कर्जत ९, कोपरगाव १०, नगर ग्रामीण ८, ने वासा १६, पारनेर ६, पाथर्डी ४४, राहता २०, राहुरी ७, शेवगाव १३, संगमनेर १५, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर १०, कॅन्टोनमेंट १, मिलिटरी हॉस्पिटल ३ अशा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण मृत्यू ८३३, जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ५३८२३ इतकी झालेली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Ahmednagar 250 corona patient discharge 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here