Home अहमदनगर कोरोनो अपडेट: अहमदनगर जिल्ह्यात १४६१ रुग्णांवर उपचार सुरु

कोरोनो अपडेट: अहमदनगर जिल्ह्यात १४६१ रुग्णांवर उपचार सुरु

 

Ahmednagar 1461 patient Active

अहमदनगर: जिल्ह्यात सध्या १४६१ रुग्ण उपचार घेत आहेत. आज जिल्ह्यात २६६ नवे रुग्ण बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यात आज १७८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ५५ हजार २८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ टक्के झाले आहे.

आज बरे झालेल्या रुग्णांत मनपा ३१, अकोले १५, जामखेड ९, कर्जत ९, कोपरगाव ६, कॅन्टोनमेंट १, इतर जिल्हा १, श्रीरामपूर ५, श्रीगोंदा ९, शेवगाव २०, संगमनेर १४, राहुरी ४, राहता ८, पाथर्डी २०, पारनेर ४, नेवासा ६, नगर ग्रामीण १६ असे रुग्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यात आज  २६६ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ५७ हजार ६३३ इतकी झाली आहे.

आज प्राप्त अहवालात मनपा ५९, अकोले २९, कोपरगाव ६, नगर ग्रामीण १४, संगमनेर ३४, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर ९. मिलिटरी हॉस्पिटल १, जामखेड ७, कर्जत १३, राहता १०, राहुरी ९, नेवासा २१, शेवगाव १६, पारनेर ५ असे बाधित आढळून आले आहेत.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See: Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Ahmednagar 1461 patient Active

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here