संगमनेर: चंदनापुरी घाटात ट्रक पलटी होऊन अपघात, चालक ठार
Breaking News | Sangamner: मालवाहू ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने या ट्रकचा भीषण अपघात (Accident).
संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावर बंड्यापुरी घाटात मालवाहू ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने या ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात अपधात मंगळवारी रात्री झाला.
नाशिक-पुणे महामार्गावरून नाशीकच्या दिशेने रात्रीच्या सुमारास येणाऱ्या ट्रक वरील चालकाचा ताबा सुटल्याने हा ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. चालक चाकाखाली सापडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले. महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत एक बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.
Web Title: Accident Truck overturns in Chandnapuri ghat accident, driver killed
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News