Home राहुरी अहिल्यानगर: अल्पवयीन कॉलेज तरुणीला पळवून नेले

अहिल्यानगर: अल्पवयीन कॉलेज तरुणीला पळवून नेले

Breaking News | Ahilyanagar: शेतात जाऊन मोटार चालू करुन येते, असे सांगून घरातून बाहेर गेलेल्या अल्पवयीन कॉलेज तरुणीला पळवून नेले.

A minor college girl was abducted

राहुरी : शेतात जाऊन मोटार चालू करुन येते, असे सांगून घरातून बाहेर गेलेल्या अल्पवयीन कॉलेज तरुणीला पळवून नेले. ही घटना तालुक्यातील कोळेवाडी परिसरात मंगळवारी (दि. १७) सकाळच्या घडली. दरम्यान

संबंधित कॉलेज तरुणी मोटर चालू करून येते असे सांगून घरातून बाहेर पडली. उशिरापर्यंत ती घरी आली नसल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र ती मिळून आली नाही. किरण कांबळे या तरुणाने लग्न करण्याच्या उद्देशाने तिला फूस लावून पळवून नेले असा संशय नातेवाईकांना आला. नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी किरण कांबळे याच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: A minor college girl was abducted

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here