अहमदनगर: घरात घुसून मुलीवर अत्याचार
Breaking News | Ahmednagar: तरुणाने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार.
श्रीरामपूर : शहरातील वॉर्ड नं. २ सनी चौक परिसरात मुलगी घरात एकटी आहे. अन्य कोणीही नाही हे हेरून तरुणाने तिच्या घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला.
घरी पाणी भरण्यासाठी दिलेली इलेक्ट्रिक मोटार घेण्यासाठी आरोपी अल्पवयीन मुलीच्या घरी गेला. घरात कोणी नाही. हे पाहून त्याने बळजबरीने मुलीवर अत्याचार केला. पीडित फिर्यादीवरून मुलीच्या पोलिसांनी आरोपी विनोद देठे या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: A girl was assaulted by breaking into the house
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study