Sai Baba Images | HD Images | Hd Wallpaper Download
Sai Baba Images | HD Images | Wallpapers | Photos | Hd Wallpaper Download
शिर्डीच्या साई बाबांची महंती सांगण्यास आपल्याकडे शब्द अपुरे पडतात. संपूर्ण जगात त्यांचे भक्त आहेत. भक्तांचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. साई बाबा भक्तांच्या मदतीसाठी कोणत्याही रुपात धावून येत असतात.
साईबाबा हे एक फकीर होते. साईबाबा यांचा कालखंड इ.स.१८५६ ते १५ ऑक्टोबर १९१८ असा आहे. अहमदनगर जिल्ह्यात राहता तालुक्यात शिर्डी या गावात त्यांचे वास्तव्य होते. त्यामुळे त्यांना शिर्डीचे साईबाबा असे ओळखले जाते. साईबाबा यांचे निधन दसऱ्याच्या दिवशी १५ ऑक्टोबर १९१८ रोजी झाले. साईबाबा यांनी श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला आहे. साईबाबांचे फक्त हे भारतातच नव्हे तर भारताबाहेर ही मोठ्या प्रमाणात आहे. साई बाबा हे कोणी दत्ताचा अवतार मानत आहेत तर कोणी विष्णू व शंकराचा. साईबाबा नेहमी भिक्षा मागत होते. त्यांनी ‘सबका मालिक एक’ हाच सर्वांना उपदेश दिला आहे.
आम्ही आमच्या या लेखात आपणासाठी साई बाबांच्या भक्तासाठी काही Sai baba images, hd wallpaper download करण्यासाठी देत आहोत. तुम्ही ही Sai baba photos, pictures, Shirdi Sai baba wallpapers, Sai baba Status, Shirdi Sai baba wallpapers आपल्या मित्रांमध्ये शेअर करू शकतात.
ओम साई राम
संपूर्णपणे देवाला शरण जा
अनंत कोटी ब्रह्मांडनायक महाराजा धिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्छितानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.
सबका मलिक एक है
जे असा विचार करतात की, मी फक्त शिर्डीत आहे. त्यांनी मला अजून पूर्णपणे ओळखलेच नाही.
प्रेम माणसाला आपल्याकडे खेचण्याचे चुंबक आहे.
चिंता केल्याने शक्तीचा आणि बुद्धीचा नाश होतो.
वार तुझा गुरुवार साई भरला तुझा दरबार, साई तुझा जयजयकार.
देवा सुख एवढं दे की अहंकार नको होऊ देऊ आणि दुःख एवढं दे की विश्वास जाऊ देऊ
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते तुझ्या चरणाशी आहे. साईनाथा तुझ्या नावातच समाधान आहे.
सकाळ हसरी असावी साईची मूर्ती नजरेसमोर दिसावी मुखी असावे साईचे नाव सोपे होई सर्व काम.
मेरी शरण में रहिये और शांत रहिये मै बाकी सब काम कर दुंगा.
आपल्याला आमची पोस्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून कळवा. ओम साई राम
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Sai Baba Images
Nice images
Nice sai images
Nice sai images
Om Sai Ram
Sai images nice
Jai Sai Baba..
Very nice images with awesome content.
Nice images
Sai images Nice
Sai images good
Nice Saibaba images
Best saibaba images
Nice Sai Photo
Om Sai Ram