Akole: अकोले तालुक्यात आज २४ करोनाबाधित
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज प्राप्त अहवालात २४ व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आहेत. तालुक्यातील बाधितांची संख्या दोन दिवसांपासून घटलेली आहे. ही बाब अकोलेकरांसाठी दिलासादायक ठरली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात उंचखडक येथे १, नवलेवाडी येथे २, अकोले शहरात ६, बदगी येथे १, मन्याळे येथे १, बेलापूर येथे २, लिंगदेव येथे १, डोंगरगाव येथे ८ असे २४ बाधित आढळून आले आहेत.
उंचखडक येथे ४० वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे ३१,३४ वर्षीय महिला, अकोले येथे ७५ वर्षीय पुरुष, १० वर्षीय बालक, १७,२१,४०,५० वर्षीय महिला, बदगी येथे ४० वर्षीय महिला, मन्याळे १७ वर्षीय महिला, बेलापूर येथे १२ वर्षीय मुलगा, ३८ वर्षीय महिला, डोंगरगाव ६६,६६,६५ वर्षीय महिला, ७४,६५,५३,४९,७५ वर्षीय पुरुष, लिंगदेव येथे २४ वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Akole taluka 24 corona infected today