Home अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज इतके वाढले रुग्ण

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज इतके वाढले रुग्ण

Ahmednagar Corona update Today 11 Oct

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सहा वाजेपासून ते आज रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत ३७६ रुग्ण वाढले आहेत. सध्या ४ हजार १४ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत ११६, खासगी प्रयोगशाळेत १०२ तर अॅटीजेन चाचणीत १५८ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

जिल्हा रुग्णालय प्रयोगशाळेत ११६ बाधित यामध्ये श्रीरामपूर ११, कॅन्टोनमेंट १, श्रीगोंदा २, संगमनेर ३, राहुरी १७, राहता १२, पाथर्डी १४, पारनेर ६, नेवासा ४, नगर ग्रामीण १२, कोपरगाव ४, कर्जत २, अकोले ५, मनपा २३ असे बाधित आढळून आले आहेत.

खासगी प्रयोगशाळेत १०२ रुग्ण यामध्ये श्रीगोंदा ८, मिलिटरी हॉस्पिटल ५, संगमनेर ३, राहता २, पाथर्डी २०, नेवासा ५, नगर ग्रामीण ३, कोपरगाव १, जामखेड ७, अकोले १, मनपा ४७ असे बाधित आढळून आले आहेत.

अॅटीजेन चाचणीत १५८ रुग्ण यामध्ये श्रीगोंदा १९, शेवगाव १६, संगमनेर १, राहता १०, पाथर्डी ३६, पारनेर ७, नेवासा १, नगर ग्रामीण ९, कोपरगाव ३, कर्जत १०, जामखेड १४, अकोले १२, मनपा २० असे बढीय आढळून आले आहेत/

जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा ५० हजार ५९९ वर पोहोचला आहे. एकूण मृत्यू संख्या ७८८ वर पोहोचली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar Corona update Today 11 Oct

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here