Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात वाढले आज इतके रुग्ण
अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात रविवारी सायंकाळी सहा वाजेपासून ते आज सोमवार सहा वाजेपर्यंत ७५३ रुग्ण वाढले आहे. सध्या तीन हजार ६५७ रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत २३८ बाधित अहवाल यामध्ये श्रीगोंदा ६६, कॅन्टोनमेंट १, संगमनेर ५, मिलिटरी हॉस्पिटल १, राहुरी १, राहता १०, पाथर्डी २३, पारनेर १५, नेवासा ३, नगर ग्रामीण १०, कोपरगाव ३, कर्जत २, जामखेड ६, अकोले ३५ मनपा ५७ असे बाधित आढळून आले आहेत.
खासगी प्रयोगशाळेत १९४ रुग्ण बाधित यामध्ये मनपा ७५, कॅन्टोनमेंट २, श्रीरामपूर ११, श्रीगोंदा १, शेवगाव ६, संगमनेर ६, राहुरी १२, राहता २५, पाथर्डी ५, पारनेर ७, नेवासा ११, नगर ग्रामीण १९, कोपरगाव २, कर्जत ४, जामखेड ८ असे बाधित आढळून आले आहेत.
अॅटीजेन चाचणीत ३२१ रुग्ण बाधित आढळून आले आहे मनपा २६, अकोले २१, जामखेड ४७, कर्जत ९, कोपरगाव १२, नगर ग्रामीण ८, नेवासा १८, पारनेर १५, पाथर्डी १९, राहता २३, राहुरी ३२, संगमनेर ३१, शेवगाव १९, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर २५, कॅन्टोनमेंट ५ असे बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४६ हजार ८५७ इतकी झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar Corona update today 753