अकोले तालुक्यात आज तब्बल ५३ करोना पॉझिटिव्ह
Akole
अकोले | Akole: तालुक्यात आज प्राप्त झालेल्या अहवालात ५३ बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे तालुक्याची एकूण संख्या १६७३ वर पोहोचली आहे.
तालुक्यातील आज प्राप्त झालेल्या अहवालात कोतूळ येथील ३५,४६ वर्षीय महिला, ४०,५२,३०,२२ वर्षीय पुरुष, कुंभेफळ ४५,१५ वर्षीय पुरुष, १८ वर्षीय तरुणी, तांबोळ ४० वर्षीय पुरुष, १२ वर्षीय मुलगा, कुंभेफळ ६० वर्षीय महिला, ५ वर्षीय मुलगा, मेहंदुरी येथे ३०,३३,५० वर्षीय महिला, २९,६०,११ वर्षीय पुरुष, गणोरे येथे ६३ वर्षीय पुरुष, १४ वर्षीय मुलगी, अकोले ४०,६०,१२,२७ वर्षीय महिला, ४५ वर्षीय पुरुष, चैतन्यपूर १९ वर्षीय पुरुष, चितळवेढे २४ वर्षीय तरुणी, नवलेवाडी येथे ४१ वर्षीय महिला, हिवरगाव आंबरे ३५,५ वर्षीय पुरुष, ४८ वर्षीय महिला, कोदनी येथे ४० वर्षीय पुरुष, देवठाण ७० वर्षीय पुरुष, ४८,२४,१४,१२,१२ वर्षीय महिला, वीरगाव ७०,३७ वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, शेरेवाडी पिंपळगाव खांड ३३,४५,१४ वर्षीय पुरुष, ४८,६० वर्षीय महिला, पेंडशेत ३२ वर्षीय महिला, महादेववाडी अंभोळ २३ वर्षीय तरुणी, कोतूळ ६९ वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरुष, राजूर येथील ४४ वर्षीय पुरुष, अकोले के.जी. रोड ५३ वर्षीय पुरुष असे ५३ करोनाबाधित आढळून आले आहे. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या एक हजार ६७३ इतकी झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Akole Taluka 53 corona infected total 1673