अहमदनगर जिल्ह्यात आज ३५८ रुग्ण बरे तर इतके रुग्ण वाढले
अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आज ३५८ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये अकोले ३०, ,मनपा ५०, कॅन्टोनमेंट ४, श्रीरामपूर २, श्रीगोंदा २०, शेवगाव २४, संगमनेर ३८, राहुरी ७, राहता ३८,, पाथर्डी २४, पारनेर ८, नेवासा १५, नगर ग्रामीण २३, कोपरगाव २०, कर्जत २८, जामखेड अशा रुग्णांचा समावेश आहे. एकूण बरे झालेली रुग्णसंख्या ४१ हजार ४३३ इतकी झाली आहे. बरे होण्याचे प्रमाण ९०.९६ टक्के इतके झाले आहे.
काल सायंकाळी सहा वाजेपासून ते आज रविवार बारा वाजेपर्यंत ४५ रुग्ण वाढले आहे. यामुळे सध्या उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या ३ हजार ३८५ इतकी झाली आहे.
आज बाधित रुग्णांत नेवासा २, नगर ग्रामीण २, अकोले १३, मनपा १२, श्रीरामपूर १, श्रीगोंदा ३, शेवगाव ७, पाथर्डी ५ असे बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४५ हजार ५५१ इतकी झाली आहे. ७३३ एकूण मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar Corona update Sunday