अकोले तालुक्यात आज ३१ व्यक्ती करोनाबाधित एकाचा मृत्यू
अकोले | Akole: ॲन्टीजन टेस्टमध्ये २६ व खाजगी प्रयोगशाळेतील ०५ सह ३१ व्यक्ती पॅाझिटीव्ह तर अद्याप शासकीय प्रयोगशाळेतील अहवाल प्रतीक्षेत.
काल कोतुळ येथील एका महीलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला व आज सकाळीच शहरातील कारखाना रोड परिसरातील युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने कोरोनाचा २३ वा बळी गेला आहे.
आज तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये मवेशी येथील ८२ वर्षीय पुरूष,राजुर येथील २३ वर्षीय पुरूष, शेंडी येथील ५१ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महीला,केळी येथील ३२ वर्षीय महीला,देवठाण येथील २० वर्षीय तरुण, १० वर्षीय मुलगा, ०९ वर्षीय मुलगा, ४१ वर्षीय महीला, १४ वर्षीय तरुणी,१६ वर्षीय तरुणी, ४२ वर्षीय पुरूष, ५५ वर्षीय पुरुष,कोतुळ येथील २२ वर्षीय महीला, ३३ वर्षीय पुरूष, ३१ वर्षीय पुरूष, ४१ वर्षीय पुरूष, ३५ वर्षीय महीला, १४ वर्षीय तरुण,पिंपळगाव खांड(शेरेवाडी) येथील २० वर्षीय महीला, ५० वर्षीय महीला, १२ वर्षीय युवती, ४५ वर्षीय पुरूष, ३८ वर्षीय महीला,२० वर्षीय महीला ,५४ वर्षीय पुरूष, अशी २६ व्यक्तीचा अहवाल पॅाझिटीव्ह आला तर
खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात शहरातील कारखाना रोडवरील ४५ वर्षीय पुरूष, रुंभोडी येथील ३५ वर्षीय पुरूष, ४३ वर्षीय पुरूष, पिंपळगाव खांड (शेरेवाडी) येथील ५६ वर्षीय पुरूष, बलठण येथील ४५ वर्षीय पुरूष, अशी ०५ व्यक्तीसह सायंकाळपर्यत ३१ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तर आज खानापुर कोविड सेंटर येथून ३२ व कोतुळ ग्रामीण रुग्णालय सेंटर येथून ३६ अशी एकूण ६८ व्यक्तीचे स्वॅब अहमदनगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. अद्याप काल व परवा अहमदनगर येथे पाठवलेले स्वॅबचा अहवाल येणे बाकी आहे. तालुक्याची एकुण रुग्णसंख्या १६२० झाली आहे
काल कोतुळ येथील महीलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यानंतर आज सकाळी कारखाना रोड येथील ३७ वर्षीय तरुणाचा उपचारा दरम्यान मूत्यु झाल्याने तालुक्यातील कोरोनाचा २३ वा बळी गेला आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Akole taluka 31 corona infected one death