Home अहिल्यानगर आमदार रोहित पवार यांचा भाजपला चांगलाच धक्का

आमदार रोहित पवार यांचा भाजपला चांगलाच धक्का

MLA Rohit Pawar's good blow to BJP

कर्जत: आमदार रोहित पवार यांनी भाजपाला चांगलाच धक्का दिला आहे. भाजपच्या कर्जत नगरपंचायतमधील दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

कर्जत येथील भाजपाच्या दोन नगरसेवकांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. हे नगसेवक फोडून आमदार रोहित पवार यांनी भाजपला धक्का दिला आहे. त्याचबरोबर जामखेड येथील काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे सांगितले जातेय. तसेच कर्जत येथील काही बड्या नेत्यांचा प्रवेश १० ऑक्टोबरला राष्ट्रवादीत होणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे आ. रोहित पवार यांनी चांगलीच बाजी मारली आहे.

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, and  Latest Marathi News

Web Title: Ahmednagar MLA Rohit Pawar’s good blow to BJP

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here