अकोले तालुक्यात करोनाबाधितांची संख्या १४ व्या शतकाजवळ आज ४७ बाधित
अकोले | Akole: अकोले तालुक्यात रविवारी प्राप्त झालेल्या अहवालात ४७ करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण संख्या १४ व्या शतकाजवळ येऊन ठेपली आहे.
रविवारी प्राप्त झालेल्या ४७ अहवालात सावंतवाडी येथे ४६ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय महिला, औरंगपुर येथे २२ वर्षीय पुरुष, सुगाव बुद्रुक २९ वर्षीय तरुणी, कोतूळ येथील ५७ वर्षीय महिला, कळस ५० वर्षीय पुरुष, वीरगाव २५ वर्षीय तरुण, माळीझाप ४७ वर्षीय महिला, ५८ वर्षीय पुरुष, शेटे मळा अकोले ४७ वर्षीय महिला, २५, १७, १८ वर्षीय पुरुष, इस्लामपेठ अकोले ७६ वर्षीय महिला, कोतूळ ७४ वर्षीय पुरुष, पिंपळदरी कोतूळ ७२ वर्षीय महिला, कळस येथील ५९ वर्षीय महिला, कारखाना रोड येथील ५६ वर्षीय पुरुष, निम्ब्रळ येथे २७ वर्षीय तरुण, तांबोळ येथील ७ वर्षीय मुलगा, ३२,२४ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय तरुणी, अकोले शहरातील ५१,४५ व ३३ वर्षीय पुरुष, परखतपूर येथे ४५ वर्षीय महिला, गर्दनी येथे ४० वर्षीय महिला, नवलेवाडी येथे २७ वर्षीय तरुण, पानसरवाडी अकोले ४५ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे १७ वर्षीय पुरुष, वृंदावन कॉलनी अकोले ३२ वर्षीय महिला, कळस बुद्रुक २४ वर्षीय महिला, हिवरगाव आंबरे ३६ वर्षीय पुरुष, बस स्थानक जवळ अकोले २१ वर्षीय पुरुष, कोतूळ ३८,२८,४ वर्षीय महिला, ५० वर्षीय पुरुष, अंभोळ ६०,१९,३० वर्षीय महिला, २२, ७० वर्षीय पुरुष, कॉलेज रोड राजूर ५५ वर्षीय पुरुष, महालक्ष्मी कॉलनी अकोले ५६ वर्षीय महिला, आहेर गल्ली गणोरे ७१ वर्षीय पुरुष, असे ४७ करोना पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १३९९ झाली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Akole Taluka Total 1399 corona infected