Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात आज आढळले इतके रुग्ण
अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सहा वाजेपासून ते आज सायंकाळी वाजेपर्यंत तब्बल ७८२ रुग्णांची वाढ झाली आहे. सद्यस्थितीत ४,१६४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
जिल्हा रुग्णालय शासकीय प्रयोगशाळेत १६३, खासगी प्रयोगशाळेत ३३६ आणि अॅटीजेन टेस्ट द्वारे २८३ रुग्ण करोनाबाधित आढळले आहे.
जिल्हा रुग्णालय शासकीय प्रयोगशाळेत १६३ रुग्ण आढळले यामध्ये मनपा २३, संगमनेर १, राहता २, पाथर्डी ५, नगर ग्रामीण २९, श्रीरामपूर १, कॅन्टोनमेंट २, नेवासा २०, श्रीगोंदा ११, पारनेर १४, शेवगाव २४, कोपरगाव २५, जामखेड ६ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत मनपा ८४, संगमनेर ७, राहता ७६, पाथर्डी १५, नगर ग्रामीण २३, श्रीरामपूर १८, कॅन्टोनमेंट ४, नेवासा १५, श्रीगोंदा ७, पारनेर ३२, अकोले २, राहुरी ४०, शेवगाव ५, कोपरगाव ६, जामखेड १, कर्जत १ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अॅटीजेन टेस्ट द्वारे २८३ रुग्ण बाधित यामध्ये मनपा ४१, संगमनेर १, राहता २७, पाथर्डी १५, श्रीरामपूर १, श्रीगोंदा ४१, पारनेर २८, अकोले ११, राहुरी ३०, शेवगाव १८, कोपरगाव २२, जामखेड २१, कर्जत २७ अशा रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील एकूण करोनाबाधीतांची संख्या ३०,७९७ इतकी झाली आहे. बरे झालेले रुग्ण संख्या २६१५६ इतकी झाले आहेत तर ४७७ मृत्यू झाले आहेत.
See: Latest Entertainment News and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar Corona update today latest News