Marathi Jokes: मराठी जोक्स, नवरा बायको जोक
Marathi Jokes: नवरा बायको जोक
नवरा: किती काम करशील,
आपण तुझ्यासाठी एक कामवाली ठेऊ …
बायको: अजिबात नाही…
आठवत नाही का मी सुद्धा
तुमच्याकडे एक कामवालीच होते…
See: Latest Entertainment News and Latest Marathi News
Web Title: Marathi Jokes, new husband-wife joke