Home नाशिक होस्टेलमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या

होस्टेलमध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या

Breaking News | Nashik Suicide: होस्टेलमध्ये श्रीरामपूरच्या सोळा वर्षीय युवतीने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

Student commits suicide in hostel Nashik

नाशिक:  कॅनडा कॉर्नर परिसरातील खासगी होस्टेलमध्ये श्रीरामपूरच्या सोळा वर्षीय युवतीने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

अकरावीच्या वर्गात शिकणारी ही युवती मेडिकलच्या प्रवेश परीक्षेची तयारी करत होती. याच तणावातून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय आहे.

दरम्यान, सरकारवाडा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वरी संजय क्षीरसागर (१६, रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) असे मृत युवतीचे नाव आहे.

Breaking News: Student commits suicide in hostel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here