Home अहिल्यानगर अहिल्यानगर: नदीपात्रात आढळला तरुणाचा मृतदेह

अहिल्यानगर: नदीपात्रात आढळला तरुणाचा मृतदेह

Breaking News | Ahilyanagar: भीमा नदीपात्रात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला.

Body of young man found in riverbed

अहिल्यानगर: कर्जत तालुक्यातील जलालपूरयेथे भीमा नदीपात्रात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. मयत तरुणाचे वय अंदाजे १८ ते २५ यादरम्यान आहे.

तसेच त्याच्या अंगावर जिन्स पँट, त्यावर रंगीत कापडी बेल्ट, काळी अंडरवेर, गळ्यात पांढरा लहान दोरा, उजव्या हातात पिवळा दोरा, शर्ट नाही अशा स्थितीत या तरुणाचा मृतदेह आढळला आहे. याबाबत कोणाकडे माहिती असल्यास कर्जत पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक रमीज मुलानी यांनी केले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Breaking News: Body of young man found in riverbed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here