Home पुणे ‘माझ्या अंगात देव येतो’ असे सांगून महिलेवर अत्याचार

‘माझ्या अंगात देव येतो’ असे सांगून महिलेवर अत्याचार

Pune Crime News: माझ्या अंगात देव येतो असे सांगत महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार (abused) केल्याचा प्रकार समोर.

Abuse of woman by saying 'God comes in my body

पुणे: माझ्या अंगात देव येतो असे सांगत महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३६ वर्षीय महिलेनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की,, आरोपी तक्रारदार यांच्या घरी आला होता. त्याने माझ्या अंगात देव येतो यासह वेगवेगळ्या बतावणीकरून महिलेवर प्रभाव पाडला.

नंतर वेगवेगळ्या निमित्ताने घरी येऊन या महिलेचा विश्वास संपादन केला. नंतर वारंवार घरी येऊन तो मुक्कामी राहू लागला. योवळी महिला दोनही मुलांसोबत एकटीच असताना आरोपी तिच्या बेडरूमध्ये गेला. त्याने चाकुचा धाक दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार  केला, असे पोलिसांनी सांगितले आहे. अधिक तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.

Web Title: Abuse of woman by saying ‘God comes in my body

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here