Home महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर!  कोणाला संधी कोणाला डच्चू?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर!  कोणाला संधी कोणाला डच्चू?

Maharashtra Assembly Elections 2024: विधानसभा निवडणुकीसाठी ६५ उमेदवारांच्या नावांचा समावेश.

First list of Uddhav Thackeray's Shiv Sena announced

Shivsena Uddhava Thackeray: विधानसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली आहे. पहिल्या यादीमध्ये ६५ उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे.

कोणाला कोठून उमेदवारी?

चाळीसगाव- उन्मेश पाटील

पाचोरा- वैशाली सुर्यवंशी

मेहकर- सिद्धार्थ खरात

बाळापूर- नितीन देशमुख

अकोला पूर्व- गोपाल दातकर

वाशिम- डॉ. सिद्धार्थ देवळे

बडनेरा- सुनील खराटे

रामटेक- विशाल बरबटे

वणी- संजय देरकर

लोहा- एकनाथ पवार

कळमनुरी- डॉ. संतोष टारफे

परभणी- डॉ. राहुल पाटील

गंगाखेड- विशाल कदम

सिल्लोड- सुरेश बनकर

कन्नड- उदयसिंह राजपूत

संभाजीनगर मध्य- किशनचंद तनवाणी

संभाजीनगर प.- राजू शिंदे

वैजापूर – दिनेश परदेशी

नांदगाव- गणेश धात्रक

मालेगाव बाह्य- अद्वय हिरे

निफाड- अनिल कदम

नाशिक मध्य- वसंत गिते

नाशिक पश्चिम- सुधाकर बडगुजर

पालघर- जयेंद्र दुबळा

बोईसर- डॉ. विश्वास वळवी

भिवंडी ग्रामीण- महादेव घाटळ

अंबरनाथ- राजेश वानखेडे

डोंबिवली- दिपेश म्हात्रे

कल्याण ग्रामीण- सुभाष भोईर

ओवळा-माजिवडा – नरेश मणेरा

कोपरी-पाचपाखाडी- केदार दिघे

ठाणे- राजन विचारे

ऐरोली- एम.के. मढवी

मागाठाणे- उदेश पाटेकर

विक्रोळी- सुनील राऊत

भांडूप पश्चिम- रमेश कोरगावकर

जोगेश्वरी पूर्व- अनंत नर

दिंडोशी- सुनील प्रभू

गोरेगाव- समीर देसाई

अंधेरी पूर्व- ऋतुजा लटके

चेंबूर- प्रकाश फातर्फेकर

कुर्ला- प्रविणा मोरजकर

कलीना- संजय पोतनीस

वांद्रे पूर्व- वरुण सरदेसाई

माहीम- महेश सावंत

वरळी- आदित्य ठाकरे

कर्जत- नितीन सावंत

उरण- मनोहर भोईर

महाड- स्नेहल जगताप

नेवासा- शंकरराव गडाख

गेवराई- बदामराव पंडित

धाराशिव- कैलास पाटील

परांडा- राहुल पाटील

बार्शी- दिलीप सोपल

सोलापूर दक्षिण- अमर पाटील

सांगोले- दिपक साळुंखे

पाटण- हर्षद कदम

दापोली- संजय कदम

गुहागर- भास्कर जाधव

रत्नागिरी- सुरेंद्रनाथ माने

राजापूर- राजन साळवी

कुडाळ- वैभव नाईक

सावंतवाडी- राजन तेली

राधानगरी- केपी पाटील

शाहूवाडी- सत्यजीत पाटील

Web Title: First list of Uddhav Thackeray’s Shiv Sena announced

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here