Home महाराष्ट्र धक्कादायक! प्लास्टिक गोणीत आढळून आला महिलेचा मृतदेह

धक्कादायक! प्लास्टिक गोणीत आढळून आला महिलेचा मृतदेह

Breaking News | Uran Crime: पिशवीत मृतदेह आढळला असल्याने परिसरात एकच खळबळ.

Dead body of the woman was found in a plastic bag

उरण: राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून अशातच  धक्कादायक म्हणजे क्रूरपणे यशश्रीला संपवल्यानंतर तिचा मृतदेह कचऱ्यात फेकून दिला होता. ही घटना ताजी असतानाच आता उरणमध्ये पुन्हा एकदा खळबळजनक घटना घडली आहे.

उरण मधील जासई गावात प्लास्टिक गोणीत एक मृतदेह आढळून आला आहे. अचानक पिशवीत मृतदेह आढळला असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उर उरण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून महिलेला मारून टाकल्याची प्राथमिक माहिती आहेण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून महिलेला मारून टाकल्याची प्राथमिक माहिती आहे.

महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू असून पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे यशश्री शिंदे प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

Web Title: Dead body of the woman was found in a plastic bag

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here