Home संगमनेर संगमनेरात प्लॅस्टिक इंडस्ट्रीज भीषण आगीत जळून खाक ! दीड कोटीचे नुकसान !

संगमनेरात प्लॅस्टिक इंडस्ट्रीज भीषण आगीत जळून खाक ! दीड कोटीचे नुकसान !

Breaking News | Sangamner: आगीचे कारण अज्ञात, शॉटसर्किटने आग लागण्याचा प्राथमिक अंदाज

Sangamnerat Plastic Industries gutted in a massive fire

संगमनेर: संगमनेर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कासारवाडी शिवारात असलेल्या श्री प्लॅस्टिक इंडस्ट्री या साखरेसाठी प्लॅस्टिकच्या गोण्या बनवणाऱ्या कंपनीला शुक्रवारी रात्री तर आज शनिवारी पहाटेच्या दरम्यान भीषण आग लागून यामधे सुमारे दीड कोटीचे नुकसान झाले यामधे मशिनरी व इतर साहित्य जळून खाक झाले आहे, झाले आहे आग कोणत्या कारणाने लागली माहिती मिळाली नसली तरी शॉट सर्किटने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे

याबाबत सदर कंपनीचे मालक संचालक संकेत गुंजाळ यांनी माहिती देतांना सांगितले की श्री प्लॅस्टिक इंडस्ट्रीला रात्री भीषण आग लागली गेली यामधे संपूर्ण कंपनीच जळून खाक झाली सुमारे दीड कोटीचा नुकसान झाल्याचा अंदाज असून आगीचे कारण समजले नसले तरी शॉट सर्किटमुळे ही आग लागली असावी असे सांगितले याबाबत संकेत गुंजाळ यांनी शहर पोलिसात तक्रार दाखल करत आहे असे सांगितले या कंपनीला शॉर्ट सर्किटने आग लागली की कोणी लावली? हे स समजू शकले नाही ते स्पष्ट होणारच भागीदारांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Sangamnerat Plastic Industries gutted in a massive fire

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here