Home औरंगाबाद मराठा आरक्षणासाठी तरुणाची गोदावरीत उडी घेऊन आत्महत्या

मराठा आरक्षणासाठी तरुणाची गोदावरीत उडी घेऊन आत्महत्या

Breaking News | Crime | Maratha Reservation: प्रवरासंगम येथे गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उडी घेण्यापूर्वी व्हॉट्सअॅपवरून मेसेज केला व्हायरल.

Youth commits suicide by jumping into Godavari for Maratha reservation

देवगड फाटा: मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर बजाजनगर जिल्ह्यातील येथील युवकाने प्रवरासंगम येथे गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

ओम मोहन मोरे (वय २०) असे मयत तरुणाचे नाव असून तो बजाजनगर येथील रहिवाशी आहे. दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता याप्रकरणी घरातील मंडळींनी पोलिसांकडे हरवला असल्याची फिर्याद दिली होती.

मराठा आरक्षणासाठी गोदावरी नदीत एका तरुणाने आत्महत्या केली असल्याचा मीडियावर व्हायरल झाला होता. आत्महत्या करण्याअगोदर सदरील तरुणाने आपली मोटारसायकल पुलावर उभी करून पाण्यात उडी घेतली असावी. कारण त्याला नदीत उडी घेताना कुणीच पाहिलं नाही. तसेच आत्महत्या करण्यापूर्वी त्याने घरी मोबाईल वरून व्हॉट्स अॅपद्वारे दिलेला सदेश समाज माध्यमावर व्हायरल होताना दिसत आहे.

सोशियल मेडीयावर मेसेज

I miss u mummy I miss u jay

And papa

Me maratha arkshan sathe jiv

det

Samaja sathe ek jiv maza pan

Ani jay mummy cha kayam

sobat raha maza mummy made

khup jiv ahe Ani ye pudhe he

changle zindagi jaga Kayegaon miss u zindagi I more more

more love u mummy

Web Title: Youth commits suicide by jumping into Godavari for Maratha reservation

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here