५० वर्षीय सासऱ्याने २६ वर्षीय सुनेला मारली मिठी
Rahuri | राहुरी: ५० वयाच्या सासऱ्याने २६ वर्षीय सुनेला मिठी (hugs) मारून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची घटना राहुरी तालुक्यांत घडली आहे. २ जून सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी १३ जून रोजी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
या फिर्यादीत विवाहित तरुणीने म्हंटले आहे की, ५० वय असलेल्या माझ्या सासऱ्याने मिठी मारून लज्जा उत्पन होईल असे वर्तन केले. हा प्रकार दोन वेळेस घडला आहे. याप्रकरणी सासऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: 50-year-old father-in-law hugs 26-year-old Sune