संगमनेर: दिवाळीसाठी घरी निघालेल्या तीन तरुणांचा अपघाती मृत्यू
संगमनेर: दिवाळीसाठी घरी निघालेल्या तीन तरुणांचा अपघाती मृत्यू
संगमनेर: दिवाळीनिमित्त संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील घरी निघालेल्या तरुणाचा त्याच्या मित्रासमवेत मृत्यू झाला आहे. वाई सुरूर रस्त्यावर मंगळवारी रात्री हा अपघात झाला.
You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie
प्रसाद प्रकाश सोनवणे वय २६, सुयोग विठ्ठल वाडकर वय 20 व सायली कळंबे वय २१ असे ठार झालेल्यांचे नावे आहेत. दाढ बुद्रुक येथील शुभम गाडेकर व म्हैसगाव येथील गोरख मुसळे हे दोन तरुण व आणखी एक तरुण या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. ऐन दिवाळीच्या दिवशी प्रसाद सोनवणे यांच्या निधनाची बातमी कळाल्याने आश्वी खुर्द गावावर शोककळा पसरली आहे. प्रसाद हा चिपळून येथे गारडे केमिकल कंपनीत सेप्टी इंजिनियर म्हणून कार्यरत होता. तो मित्रांसमवेत चिपळूण वरून दिपालीवासाठी घरी निघाला होता.
प्रसाद हा चिपळून येथे गारडे केमिकल कंपनीत सेप्टी इंजिनियर म्हणून कार्यरत होता. तो मित्रांसमवेत चिपळूणवरून दिपावालीसाठी घरी निघाला होता. प्रवासादरम्यान त्यांनी एक विडीयो व फोटो सोशिअल मेडीयावर टाकला होता. मंगळवारी रात्री १०: ३० वाजता घटणा पोलिसांकडून कुटुंबीयांना या अपघाताची माहिती मिळाली. प्रसाद हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील प्रवरा बँकेच्या शिर्डी शाखेत मनेजर म्हणून तर आई शोभना सोनवणे या सामाजिक कार्यात कार्यरत आहे. त्याच्या पश्चात दोन विवाहित बहिणी, आजोबा, आजी, चुलते असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात प्रवरातीरी प्रसाद सोनावणे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आश्वी खुर्द येथे व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवली आहे.
Website Title: sangamner taluka news Accidental Death of Three Youth
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
प्रमोटेड बातम्या: