Home अकोले Corona Update: अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या, या गावात विस्फोट

Corona Update: अकोले तालुक्यातील गावानुसार कोरोनाबाधितांची संख्या, या गावात विस्फोट

Akole Taluka Corona Update live 65

Akole Taluka Corona Update live 65 |अकोले: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत तब्बल ६५ रुग्ण आढळून आले आहेत. आज पुन्हा एकदा रुग्णांत वाढ झालेली दिसून येत आहे. 

अकोले तालुक्यातील गावनिहाय रुग्णसंख्या: 

अकोले: ७ 

बिबवेवाडी: १ 

ब्राम्हणवाडा: २ 

देवठाण: १ 

धामणगाव पाट: १ 

धुमाळवाडी: १ 

घोडसर वाडी: ३ 

हिवरगाव: १ 

जाहीगीरदारवाडी: १ 

कोतूळ: ५ 

लाडगाव: ३ 

मवेशी: १ 

पाबुळवंडी: १

पिंपरकणे: १ 

राजूर: ४ 

समशेरपूर: १९ 

टाहाकारी: १ 

टाकळी: २ 

टिटवी: १ 

कुंभेफळ: १ 

नवलेवाडी: १ 

पाडाळणे: १ 

धामणगाव: १ 

सुगाव: १ 

पिंपळदरी: १ 

साकीरवाडी: १ 

थेरगाव: १ 

Web Title: Akole Taluka Corona Update live 65

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here