अहमदनगर जिल्ह्यात वाचा कोठे किती कोरोना रुग्ण
Ahmednagar News Live Corona Update |अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ५१० रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील तालुकानिहाय रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे
संगमनेर -7, अकोले -22, राहुरी – 19, श्रीरामपूर -32, नगर शहर मनपा -182, पारनेर -12, पाथर्डी -17, नगर ग्रामीण -31, नेवासा -5, कर्जत – 8, राहाता -63, श्रीगोंदा – 9, कोपरगाव -19, शेवगाव -20, जामखेड -8, भिंगार छावणी मंडळ -16, इतर जिल्हा -12, मिलिटरी हॉस्पिटल -26, इतर राज्य -2
असे एकूण जिल्ह्यात ५१० रुग्णांची नोंद झाली आहे.
Web Title: Ahmednagar News Live Corona Update 510