अकोले: जर्मनी(पोर्तुगाल) इंटरनॅशनल साठी मुला व मुलींची निवड
जर्मनी(पोर्तुगाल) इंटरनॅशनल साठी मुला व मुलींची निवड
अहमदनगर: नुकत्याच मध्य-प्रदेश (बालघाट),येथे पार पडलेल्या पाचवी राज्यस्तरीय (5th National) विटी-दांडू (गिल्ली-दंडा) स्पर्धा सब जूनियर, जूनियर, सीनियर मुले व मुली दोन्ही गटाने मुलींनी अहमदनगर संघातुन (महाराष्ट्र राज्य) चे प्रतिनिधित्व करत मध्य प्रदेश च्या मुलींना 180 रणांनी पराभूत करून प्रथम क्रमांकाचे परितोषिक आपल्या संघाच्या नावावर पटकावत, तर मुलांनी अहमदनगर संघातून (गोवा राज्य) चे प्रतिनिधीत्व करत. मध्य प्रदेश च्या मुलांना 120 रणांनी पराभूत करून आपल्या संघाला प्रथम क्रमांकाचे परितोषिक मिळवण्याची कमाई केली.
You May Also Like: Yeh Hai Mohabbatein News Actress Neeru Agarwal Dies
●महाराष्ट्र (राज्य) संघाची मुलींची
कर्णधार:-रोहिणी लोटे
तर
●गोवा (राज्य) संघाचे मुलांचे
कर्णधार:- गणेश पवार
या दोघांनी आप आपल्या संघाचे कर्णधार पद स्विकारून संघाला यश मिळवून दिले.तसेच या खेळासाठी अहमदनगर(जिल्हा) तील मुले व मुली
मुली:-
कर्णधार- 1)रोहिणी लोटे {वारांघुशी}
2)चंद्रकला मेंगाळ {चिचोंडी}
3)ज्योती ईदे {चिचोंडी}
4)वेणू सारुकते {बाभळवंडी}
5)ललिता झोले {वाकी}
6)प्रियांका उभे {मुरशेत}
7)वंदना उभे {मुरशेत}
8)प्रिती पवार {कोदनी}
9)सुमन सोनवणे {गुहिरे}
10)सोनाली खाडे {भंडारदरा}
तर सीनियर गट
मुले:-
कर्णधार- 1)गणेश पवार {कोदणी}
2)संदीप घाने {वारांघुशी}
3)दिलीप बांबळे {वारांघुशी}
4)आदित्य दहिफळे {राजूर}
5)अमोल सोनवणे {गुहिरे}
6)केशव घोडे {बारी}
7)नामदेव सोनवणे {गुहिरे}
8)दत्तात्रय सोनवणे {गुहिरे}
9)योगेश भांगरे {शेंडी}
10)भगवान जाधव {शेंडी}
11)तानाजी असवले {मुरशेत}
आणि या सर्व विजेत्या खेळाडूंचे मार्गदर्शक करणारे अहमदनगर असोसिएशनचे संघाचे (कोच)
श्री.वसंत उंबरे सर,(Best Coch Award)
व
अहमदनगर विटी- दांडू आसोसिएशनचे (सचिव) श्री संतोष उंबरे सर या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन
अहमदनगर विटी-दांडू(गिल्ली-दंडा)
आसोसिएशनचे अध्यक्ष- श्री.बांगर साहेब,
उपअध्यक्ष-श्री,धिंदळे साहेब
शुभेच्छुक- श्री लांघी साहेब, श्री बांबळे साहेब, श्री असवले साहेब(अकोले), श्री घाणे साहेब,(पुणे) श्री वाकचौरेसाहेब(अकोले) या सर्वांनी विजेता खेळाडू व संघाचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
Get Latest Marathi Batmya Today Live & Marathi News Live from Politics, Sports,Entertainment News, Sangamner Taluka News, Akole Taluka News, Marathi Batmya Live and मराठी बातम्या लाइव from all cities of Maharashtra.