Home अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेर ० तर अकोलेत वाढ

अहमदनगर जिल्ह्यात इतके वाढले रुग्ण, संगमनेर ० तर अकोलेत वाढ

Ahmednagar Sangamner 0 and Akole 11 

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ९६ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात रुग्णसंख्या मंदावली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्णसंख्या: 

मनपा: १५ 

नेवासा: १३ 

अकोले: ११ 

राहुरी: ११

नगर ग्रामीण: ७ 

पारनेर: ६ 

जामखेड: ५ 

श्रीगोंदा: ५ 

श्रीरामपूर: ५ 

कर्जत: ४ 

इतर जिल्हे: ४ 

शेवगाव: ४ 

भिंगार: २ 

कोपरगाव: २ 

राहुरी: २ 

मिलिटरी हॉस्पिटल: ० 

इतर राज्य: ० 

पाथर्डी: ० 

संगमनेर: ० 

असे एकूण जिल्ह्यात ९६ रुग्ण वाढले.

Web Title: Ahmednagar Sangamner 0 and Akole 11 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here