संगमनेर तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या, या गावात सर्वाधिक
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात गेल्या २४ तासांत १०४ रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्याची चिंता कायम आहेच. जिल्ह्यात आजही सर्वाधिक रुग्ण संगमनेर तालुक्यात आढळून आले आहेत. मेंढवन व निमगाव जाळी येथे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
गावानुसार बाधितांची संख्या पुढीलप्रमाणे:
यह व्हिडीओ देखकर आप नोकरी करना नही सोचेंगे
जनता नगर: ५
संगमनेर: ६
गणेशवाडी: १
मेंढवन: १३
पेमगिरी: ३
रायतेवाडी: ३
पारेगाव बुद्रुक: १
घुलेवाडी: ५
मारुती नगर घुलेवाडी: १
चिकणी: २
मालदाड: ३
घारगाव: २
पारेगाव: १
निमोण: २
आंबी दुमाला: १
आश्वी: ४
आश्वी बुद्रुक: १
चनेगाव: २
चिंचपूर: २
चौधरीवाडी: १
मिरपूर: ३
ओझर खुर्द: १
पिंपळे: १
पिंप्री: ५
पानोडी: १
उंबरी: २
मांडवे बुद्रुक: १
कोकणगाव: १
पिंपरी लौकी: १
कनोली: १
वडगाव लांडगा: ३
कसारा दुमाला: १
पिंपरणे: १
रणखांबे: १
हिवरगाव: १
काकडवाडी: १
तळेगाव दिघे: १
जाखुरी: १
कागणवाडी: १
कनोली: ४
मनोली: १
निमगाव जाळी: ९
प्रतापपूर: ५
शिबलापूर:
शेडगाव: २
Web Title: Sangamner taluka corona Update Today 104