अकोले तालुक्यात वाढले इतके रुग्ण, वाचा गावानुसार संख्या
अकोले | Akole Corona Report: अकोले तालुक्यात गेल्या २४ तासांत ३६ रुग्ण आढळून आले आहे, तालुक्यात आज कमी रुग्ण आढळून आल्याने दिलासा मिळाला आहे.
गावानुसार संख्या पुढीलप्रमाणे:
गर्दनी येथे ३१ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, धामणगाव पाट येथे ५५ वर्षीय पुरुष, गणोरे येथे ७२ वर्षीय पुरुष, शिवाजी चौक अकोले येथे ३८ वर्षीय पुरुष, माळीझाप येथे १५ वर्षीय महिला, अकोले २९,४०,३१,६१,६१,३१,३५,५८,४०,३८,५० वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, सिड फार्म अकोले २९ वर्षीय पुरुष, धामणगाव आवारी ३१ वर्षीय महिला, ७४ वर्षीय पुरुष, कारखाना रोड ४६, १८ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे १५,८० वर्षीय महिला, देवठाण येथे २३ वर्षीय पुरुष, धामणगाव रोड २२ वर्षीय पुरुष, पैठण ३८ वर्षीय पुरुष, रेडे ५ वर्षीय मुलगा, लाहित येथे ३० वर्षीय महिला, ८ वर्षीय पुरुष, हांडेवाडी कोतूळ येथे ६० वर्षीय महिला, करंडी येथे २५ वर्षीय महिला, चैतन्यपूर अकोले ६५ वर्षीय महिला, मोग्रस कोतूळ ८ वर्षीय मुलगा, लाहित खुर्द १९ वर्षीय पुरुष असे एकूण ३६ बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Akole Corona Report 36