अहमदनगर कोरोना ब्रेकिंग: जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढ सुरूच, पारनेर संगमनेर अव्वल
अहमदनगर | Ahmednagar News live update: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीस लागली असून तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत आहे. गेल्या २४ तासांत ५९० रुग्ण आढळून आले आहेत. पारनेर व संगमनेर तालुक्यात अधिक रुग्ण आढळून आले आहेत. पारनेर तालुका शतकी पार रुग्ण बाधित आहे.
गेल्या २४ तासांत तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे:
पारनेर: १११
संगमनेर: ९९
कर्जत: ६२
नगर ग्रामीण: ४२
शेवगाव: ४१
इतर जिल्हा: ३४
मनपा: २८
पाथर्डी: २५
अकोले: २४
जामखेड: २३
श्रीगोंदा: २१
राहुरी: २०
कोपरगाव: १९
नेवासा: १६
श्रीरामपूर: १४
राहता: १०
भिंगार: १
मिलिटरी हॉस्पिटल: ०
इतर राज्य: ०
असे एकूण जिल्ह्यात ५९० रुग्ण आढळून आले आहेत.
Web Title: Ahmednagar News Live Update Today 590