कोरोना ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना रुग्ण वाढले
अहमदनगर | Ahmednagar News corona update: अहमदनगर जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ६३५ रुग्ण वाढले आहे. पारनेर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत तर त्याखालोखाल कर्जत व पाथर्डी तालुक्यात रुग्ण वाढले आहे. दररोज सरासरी पाचशेपेक्षा कमी रुग्ण आढळून येत असतात मात्र आज रुग्णांत वाढ झाली आहे.
गेल्या २४ तासांतील तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे:
पारनेर: १३६
कर्जत: ८३
पाथर्डी: ६०
शेवगाव: ४९
जामखेड: ३४
कोपरगाव: ३४
नेवासा: ३४
श्रीगोंदा: ३३
नगर ग्रामीण: ३१
अकोले:: २६
राहुरी: २५
मनपा: २१
संगमनेर: २१
श्रीरामपूर: १८
राहता: १५
इतर जिल्हा: १२
भिंगार: ३
मिलिटरी हॉस्पिटल: ०
इतर राज्य: ०
असे एकूण ६३५ रुग्णांची नोंद जिल्ह्यात झाली आहे.
Web Title: Ahmednagar News corona update 635