अकोले तालुक्यात शनिवारी प्राप्त गावानुसार कोरोनाबाधित संख्या
अकोले | Akole Taluka Corona Update: अकोले तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या घटत चालली आहे. मात्र नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. गर्दी टाळण्यासाठी सर्वानीच सहकार्य करणे गरजेचे आहे. ब्राम्हणवाडा व कळंब या गावात अधिक रुग्ण आढळून आले आहेत. अकोले शहरत केवळ दोन रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
शनिवारी प्राप्त अहवालानुसार ३१ जण बाधित आढळून आले आहेत. गावानुसार संख्या पुढीलप्रमाणे:
अकोले: २
ब्राम्हणवाडा: ४
कळंब: ४
येसापूर: ३
खिरविरे: १
केळी रुम्हन्वाडी: १
चिंचोडी: १
हिवरगाव आंबरे: १
सातेवाडी कोहाने: १
कोतूळ: १
जामगाव: १ ‘
टाकळी: १
आंबड: १
चास: ४
कौठे बुद्रुक: १
राजूर: १
समशेरपूर: २
विठा: १
असे एकूण ३१ जण बाधित झाल्याचे निदान झाले आहे.
Web Title: Akole Taluka Corona Update 31