अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये सर्वाधिक बाधित, वाचा तालुकानिहाय संख्या
अहमदनगर | Ahmednagar Coronavirus update: अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या मंदावलेली दिसून येत आहे. मात्र संगमनेर व अकोले तालुक्यातील संकट अजून कायमच आहे. या दोन तालुक्यांत रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाही. संगमनेर तालुक्यात आज जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्ण आढळून आहे. Sangamner taluka higher patient.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात १८५६ नवे बाधित आढळून आले आहेत. यामध्ये संगमनेर, अकोले, राहुरी या तालुक्यात अधिक रुग्ण आढळून आले आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे:
संगमनेर: ३५४
अकोले: २०४
राहुरी: १८५
श्रीरामपूर: १४८
मनपा: १२६
पारनेर: ११६
पाथर्डी: ११६
नगर ग्रामीण: ९५
नेवासा: ९२
कर्जत: ९१
राहता: ८६
श्रोगोंदा: ७६
कोपरगाव: ६९
शेवगाव: ४७
जामखेड: २८
इतर जिल्हा: २२
भिंगार: १
मिलिटरी हॉस्पिटल: ०
इतर राज्य: ०
असे गेल्या २४ तासांत १८५६ रुग्ण मिळून आले आहेत.
Web Title: Ahmednagar Coronavirus update News 1856