अकोले तालुक्यात २१५ कोरोनाबाधितांची वाढ, वाचा गावानुसार संख्या
अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज रविवारी २१५ कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८२९४ इतकी झाली आहे. शासकीय अहवालानुसार १५३, खासगी ३४, अँटीजेन २८ असे २१५ बाधित आढळले आहे.
तालुक्यातील प्राप्त झालेले गावानुसार यादी खालीलप्रमाणे:
नवलेवाडी: ८
कळस: ८
अकोले: १४
नवरंग कॉलनी अकोले: १
राधानगर कॉलनी अकोले: १
कारखाना रोड: १
निळवंडे: ४
धामणगाव आवारी: २
तांभोळ: ५
शेरणखेल: ८
औरंगपुर: १०
राजूर: २३
भोजदरी: १
धामणगाव: १
आंबड: ५
निम्ब्रळ: ६
म्हाळादेवी: १
मनोहरपूर: ५
देवठाण: ७
धुमाळवाडी: ६
वीरगावं: ७
मेहंदुरी: ३
सावरकुटे: १
मालीझाप: १
पांगरी कोतूळ: ३
पांगरी: १
धामणगाव पाट: ५
कोतूळ: ४
अंभोळ: २
मुथाळणे: १
शिरसगाव धुपे: २
सातेवाडी: ३
मोग्रस: २
शेलद कोतूळ: ४
शेलद विठा: २
भोलेवाडी: ४
केळी कोतूळ: २
वाघापूर: २
सोमलवाडी: १
कातळापूर: ५
पिंप्री: १
चिंचोडी: २
साकीरवाडी: ५
चिंचवणे: १
वारांघुसी: २
पांजरे: १
मान्हेरे: १
लाडगाव: १
शिरपुंजे: १
रंधा: १
माणिक ओझर: १
तेरुंगण: १
शेकईवाडी: १
वाघोबा वस्ती अकोले: १
इंदोरी: १
रुंभोडी: १
पिंपळगाव निपाणी: ३
डोंगरगाव: ३
सुगाव बुद्रुक: १
माळवाडी पांगरी: १
गणोरे: ५
पैठण: ३
हिवरगाव: १
हिवरगाव आंबरे: २
खानापूर: १
Web Title: Akole Taluka 215 Corona positive Today