Home संगमनेर संगमनेर तालुक्यात ६८ करोनाबाधितांची वाढ, तालुक्याची लॉकडाऊनकडे वाटचाल

संगमनेर तालुक्यात ६८ करोनाबाधितांची वाढ, तालुक्याची लॉकडाऊनकडे वाटचाल

Sangamner goes Lockdown 78 Corona Positive

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्याची दिवसेंदिवस वाढणारी करोनाची संख्या लॉकडाऊनकडे वाटचाल करताना दिसून येत आहे. संगमनेर तालुक्यात ६५६ रुग्ण सध्या उपचार घेत असून १०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातून २७ जण तर ग्रामीण भागातून ४१ असे एकूण ६८ करोनाबाधित आढळून आले आहेत.

शहरातून मालदाड रोड येथे २४,२० वर्षीय महिला, २७ वर्षीय पुरुष, भंडारी ओईल मिल संगमनेर येथे ४८ वर्षीय  महिला, चैतन्यनगर येथे ४५ वर्षीय महिला,  जाणता राजा मैदान येथे ४७ वर्षीय पुरुष, विद्यानगर येथे ६२ वर्षीय पुरुष, ताजणे मळा येथे ७४ वर्षीय महिला, ५२ वर्षीय पुरुष, संगमनेर ६० वर्षीय महिला,  गणेशनगर येथे ३७,७० वर्षीय पुरुष, गोविंदनगर येथे ६२ वर्षीय महिला, घासबाजार येथे ७३ वर्षीय महिला, मेहेर मळा येथे ७३ वर्षीय महिला, जनतानगर गल्ली नंबर १ येथे ५८ वर्षीय महिला, रंगारगल्ली येथे ४० वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, उपासनी गल्ली येथे ४२ वर्षीय पुरुष, गेस्ट हाउस जवळ संगमनेर ४९ वर्षीय पुरुष,  चंद्रशेखर चौक येथे २७ वर्षीय महिला, इंदिरानगर येथे ६०,७२,४७,२५ वर्षीय पुरुष, मोमीनपुरा येथे ९३ वर्षीय पुरुष, जनतानगर येथे ३१ वर्षीय महिला असे २७ जण बाधित आढळून आले आहेत.

संगमनेर तालुक्यात ग्रामीण भागातून करुले येथे ३२ वर्षीय पुरुष, सावरगाव तळ येथे ४७ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे २२,५२,४४,२४ वर्षीय पुरुष, ५३,७४ वर्षीय महिला, आश्वी खुर्द येथे ४० वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथे ६२ वर्षीय पुरुष, ढोलेवाडी येथे ७४ वर्षीय महिला, निमज येथे ३२ वर्षीय पुरुष, झरेकाठी येथे ६२ वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द येथे ३९ वर्षीय पुरुष,  चिंचोली गुरव येथे ३७ वर्षीय पुरुष, उंबरी बाळापुर येथे १४ वर्षीय पुरुष, ४२ वर्षीय महिला, वाघापूर येथे ६१ वर्षीय पुरुष, मंगळापूर येथे ८५,७३,३१,५० वर्षीय पुरुष, हिवरगाव पठार येथे ३७ वर्षीय पुरुष, धांदरफळ बुद्रुक येथे २४ वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथे ६३,५७  वर्षीय पुरुष, ५८ वर्षीय महिला, पावबाकी येथे ५८ वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी येथे ५४ वर्षीय पुरुष, निळवंडे येथे ६२ वर्षीय पुरुष, नांदुरी खंदरमाळ येथे ६० वर्षीय पुरुष, खांडगाव येथे ७१ वर्षीय पुरुष,  घारगाव येथे ५३ वर्षीय महिला, निमगाव जाळी येथे ३६ वर्षीय पुरुष, ३० वर्षीय महिला, पारेगाव येथे ५३ वर्षीय पुरुष, लोहारे येथे ७२ वर्षीय पुरुष, कौठ धांदरफळ येथे २५ वर्षीय पुरुष, हिवरगाव पठार येथे ४२ वर्षीय पुरुष, सावरगाव घुले येथे ४१ वर्षीय पुरुष, कोळवडे येथे ७६ वर्षीय महिला असे  ४१ बाधित आढळून आले आहेत.

Web Title: Sangamner goes Lockdown 78 Corona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here