Home क्राईम तरुणीनेच केले प्रियकराचे अपहरण

तरुणीनेच केले प्रियकराचे अपहरण

Pune Crime:  दोघा नातेवाइकांच्या मदतीने चक्क प्रियकराचे अपहरण (kidnapped) करून त्याला थेट गुजरातमधील वापीला घेऊन गेली.

young woman kidnapped her boyfriend

पुणे: गेल्या काही वर्षांपासून एकत्र राहिल्यानंतर प्रेमसंबंधात वाद झाल्याने तो पुण्यात भावाकडे निघून आला. तेव्हा या प्रेयसीने त्याचा पुण्यात येऊन शोध घेतला. परत आपल्याबरोबर राहण्यास बोलावले. त्याने नकार दिला. तेव्हा तिने दोघा नातेवाइकांच्या मदतीने चक्क त्याचे अपहरण करून त्याला घेऊन गेली.

उत्तमनगर पोलिसांच्या पथकाने थेट गुजरातमधील वापीला जाऊन या तरुणीसह तिघांना ताब्यात घेऊन या तरुणाची सुटका केली आहे. प्रथमेश राजेंद्र यादव (वय २१) आणि अक्षय मारुती कोळी (वय २६. दोघे रा. सातारा) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: young woman kidnapped her boyfriend

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here