Tag: मनमाड
दुध तापल, कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला, बैलांना दुधाची अंघोळ
सांगली: दुध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुध बंद आंदोलनाची हाक दिलेली आहे. या आंदोलनाला आज सुरुवात झाली आहे.
आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या...