Home महाराष्ट्र निवासी डॉक्टरांचा आजपासून राज्यव्यापी संप

निवासी डॉक्टरांचा आजपासून राज्यव्यापी संप

Doctors Strike: प्रलंबित मागण्यांच्या निमित्ताने निवासी डॉक्टरांची संघटना २ जानेवारीपासून राज्यव्यापी संप पुकारला.

Statewide strike of resident doctors from today

मुंबई : अनेक प्रलंबित मागण्यांच्या निमित्ताने निवासी डॉक्टरांची संघटना २ जानेवारीपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. त्यामुळे नव्या वर्षात कोरोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यसेवा कोलमडण्याचा धोका आहे, ही स्थिती टाळण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. संपाचा परिणाम टाळण्यासाठी छोट्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याबरोबरच आरोग्यसेवा सुरळीत राखण्यासाठी सहयोगी प्राध्यापकांची मदत घेण्यात येणार   आहे.

शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत वाट पाहूनही पालिका आणि राज्याच्या आरोग्य विभागाकडून चर्चेसाठी बोलावणे न आल्याने, निवासी डॉक्टर संपावर ठाम आहेत.

Business Idea | तुम्हाला तुमचा स्वतः चा बिजनेस सुरु करायचा मग हा व्हिडियो जरूर पहा

राज्यपाल, वैद्यकीय शिक्षणमंत्री, संबंधित विभागाचे सचिव, आयुक्त व संचालक यांच्यासोबत मार्ड संघटनेच्या बैठकाही झाल्या. मात्र, यातून निष्पन्न काहीच होत नसल्याचे डॉक्टर सांगतात. मागण्या मान्य न झाल्याने राज्यव्यापी संप पुकारला आहे. -डॉ. अविनाश दहिफळे, अध्यक्ष, मध्यवर्ती मार्ड संघटना

Web Title: Statewide strike of resident doctors from today

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here