Sangamner: संगमनेर तालुक्यात या गावांत आढळून आले कोरोना रुग्ण
संगमनेर | Sangamner: तालुक्यात आज कमी रुग्ण आढळून आले आहेत.संगमनेर तालुक्यात १३ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
तालुक्यातील गावानुसार बाधितांची संख्या:
घुलेवाडी: २
शिवपूर: २
वडगाव लांडगा: १
वरवंडी: १
जांभूळवाडी: १
कोकनेवाडी: १
अकलापूर: १
बोटा: १
शेडगाव: १
घारगाव: १
उंबरी: १
Web Title: Sangamner Taluka corona update News 13