Sangamner: संगमनेर तालुक्यात 44 करोनाबाधितांची भर
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात प्राप्त झालेल्या अहवालात शहरात १७ तर ग्रामीण भागातून २७ जण असे एकूण 44 जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
संगमनेर शहरात रंगारगल्ली येथे ३५ वर्षीय महिला, अकोले बायपास रोड येथे ५४ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथे ५२ वर्षीय पुरुष, मालदाड रोड येथे ६४ वर्षीय पुरुष, सह्याद्री कॉलेज समोर ५३ वर्षीय महिला, विद्यानगर नवीन नगर रोड येथे ५९ वर्षीय महिला, नवीन नगर रोड येथे ४५,५२ वर्षीय पुरुष, लवकुश कॉलनी मालदाड रोड येथे २४ वर्षीय महिला, संगमनेर ४० वर्षीय पुरुष, ३५,३०,४५ वर्षीय महिला, गणेशनगर येथे ५५ वर्षीय पुरुष, स्वामी समर्थ नगर येथे ८१ वर्षीय पुरुष, इंदिरानगर येथे २५ वर्षीय महिला, बाजारपेठ येथे ४८ वर्षीय पुरुष असे १७ जण बाधित आढळून आले आहेत.
संगमनेर ग्रामीण भागात मालदाड येथे ६१ वर्षीय पुरुष, घारगाव येथे ४४,३७ वर्षीय पुरुष, आश्वी येथे ३६ वर्षीय पुरुष, निमगाव येथे ४५ वर्षीय पुरुष, राजापूर येथे ४२ वर्षीय महिला, चंदनापुरी येथे ५१ वर्षीय पुरुष, मालदाड येथे ३५ वर्षीय पुरुष, घुलेवाडी १५, ४९ वर्षीय पुरुष, ३२ वर्षीय महिला, पिंपळगाव कोन्झिरा येथे ३८ वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथे ५९ वर्षीय पुरुष, कळस येथे ५७ वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथे २५ वर्षीय महिला, आश्वी बुद्रुक येथे २८ वर्षीय पुरुष, निमगाव जाळी येथे ५३ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ४८ वर्षीय पुरुष, रायतेवाडी येथे ६२ वर्षीय पुरुष, समनापूर येथे ७ वर्षीय मुलगा, २८ वर्षीय महिला, निमगाव टेंभी येथे ७ वर्षीय मुलगा, निमोण येथे ७७ वर्षीय महिला, निमगाव बुद्रुक येथे २७ वर्षीय पुरुष, रहिमपूर येथे ७५ वर्षीय महिला, १८ वर्षीय पुरुष, पिंपळगाव निपाणी येथे ३० वर्षीय महिला असे २७ जण बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Sangamner Taluka 57 corona positive