Sangamner: संगमनेर तालुक्यात शुक्रवारी ४० करोनाबाधित
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालात ४० बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ५ हजार ११५ इतकी झाली आहे.
प्राप्त झालेल्या अहवालानुसार केळेवाडी येथे ९ वर्षीय मुलगी, पिंपरणे येथे ४८ वर्षीय महिला, ५७ वर्षीय पुरुष, चंदनापुरी येथे २७,३६ वर्षीय महिला, १३ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे २४ वर्षीय तरुण, कसारा दुमाला येथे २० वर्षीय पुरुष, ४०,३५,६० वर्षीय महिला, उंबरी बाळापुर येथे ६८,४३ वर्षीय महिला, ७० वर्षीय पुरुष, ७ वर्षीय मुलगा, प्रतापपूर येथे १७ वर्षीय मुलगा, आश्वी बुद्रुक ५०,६८,४० वर्षीय महिला, ४०,१७ वर्षीय पुरुष, जोर्वे येथे ४५ वर्षीय महिला, चिंचपूर येथे ४४ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय महिला, राहणेमळा गुंजाळवाडी येथे २७ वर्षीय तरुण, ४६,५५ वर्षीय महिला, संगमनेर येथे ४०,६० वर्षीय महिला, ३३ वर्षीय पुरुष, अमृतनगर संगमनेर येथे ६८ वर्षीय महिला, ३८ वर्षीय पुरुष, नान्नज दुमाला येथे ४१ वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी येथे ४० वर्षीय पुरुष, सातपुते हॉस्पिटलजवळ संगमनेर ६८ वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ३७ वर्षीय पुरुष, मांची हिल येथे २३ वर्षीय पुरुष, चिखली येथे ४० वर्षीय पुरुष, मधुबन कॉलनी येथे ७९ वर्षीय पुरुष, राजापूर येथे ४४ वर्षीय पुरुष असे ४० बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Sangamner Taluka 40 coronavirus infected Friday