Sangamner: संगमनेर तालुक्यात २९ नवे करोनाबाधित
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात बुधवारी तब्बल २९ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे करोनाबाधितांची संख्या १०९५ इतकी झाली आहे. तर बरे झालेले रुग्णांची संख्या ८६७ इतकी आहे.
बुधवारी प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह २९ अहवालात चैतन्यनगर ४३ वर्षीय महिला, नवघर गल्ली ७० वर्षीय पुरुष, वकील कॉलनी ८ वर्षीय पुरुष, घोडेकर मळा ४ वर्षीय पुरुष, पावाबाकी रोड ४६ वर्षीय पुरुष, खंडोबा गल्ली ६९ वर्षीय पुरुष, जोर्वे ७५ वर्षीय महिला, निंबाळे २८ वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय महिला, साळीवाडा ६८, ३५ वर्षीय महिला, १४ वर्षीय बालिका, ४५ वर्षीय पुरुष, १२ वर्षीय मुलगा, गुंजाळवाडी ६५ वर्षीय महिला, इंदिरानगर ४२ वर्षीय महिला, २२ वर्षीय तरुणी, ढोलेवाडी २६ वर्षीय तरुण, लालतारा हौसिंग सोसायटी ३० वर्षीय तरुणी, इंदिरानगर ४० वर्षीय पुरुष, सुकेवाडी ३८ व ६७ वर्षीय पुरुष, १६ वर्षीय बालिका, जनता नगर ५१ व ७४ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय तरुण, कुरण ४८ वर्षीय पुरुष, पंचायत समिती ४९ वर्षीय पुरुष, चैतन्यनगर २० वर्षीय तरुण अशा रुग्णांचा समावेश आहे.
Web Title: Sangamner taluka 29 new coronavirus infected
Get See: Latest Marathi News and Share News