संगमनेर तालुक्यात कडक निर्बंध असूनही १२६ करोनाबाधितांचा आकडा
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यात शहरात २४ तर ग्रामीण भागातून १०२ करोनाबाधित आढळून आले आहे. सध्या ६९५ रुग्ण उपचार घेत असून ५६ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
संगमनेर शहरात जनता नगर येथे ८१ वर्षीय पुरुष, सावतामाळी नगर येथे ४९ वर्षीय पुरुष, मेन रोड येथे ५३ वर्षीय पुरुष, गोविंदनगर येथे ६८ वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी रोड येथे ७ वर्षीय मुलगी, मालदाड रोड येथे ४७,५६,३२ वर्षीय महिला, ६४,५१ वर्षीय पुरुष, जानकी नगर नवीन नगर रोड येथे २७ वर्षीय पुरुष, माळीवाडा येथे ६० वर्षीय महिला, वाडजे मळा येथे २७ वर्षीय पुरुष, अभिनव नगर येथे ३५ वर्षीय पुरुष, घासबाजार येथे ८० वर्षीय पुरुष, चैतननगर येथे ४७ वर्षीय पुरुष, गणेश नगर येथे ६१ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथे ४३,५८ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, नवीन अकोले रोड भरीतकर मळा येथे ३९ वर्षीय पुरुष, सावतामाळी नगर येथे २४ वर्षीय महिला, कुंभार गल्ली येथे ४४ वर्षीय पुरुष, संगमनेर येथे २० वर्षीय पुरुष असे २४ जण बाधित आढळून आले आहेत.
संगमनेर तालुका ग्रामीण भागातून निमोण येथे ८७,१४ वर्षीय महिला, रायतेवाडी येथे २४,५० वर्षीय पुरुष, घुलेवाडी येथे ३० वर्षीय महिला, १४,४३,१६ वर्षीय पुरुष, गुंजाळवाडी येथे ४७,३६ वर्षीय पुरुष, ४४,२४ वर्षीय महिला, साकुर येथे २१ वर्षीय पुरुष, ४२ वर्षीय महिला, पारेगाव खुर्द येथे ५१ वर्षीय महिला, सावरगाव तळ येथे २७,२४,४५,२७ वर्षीय पुरुष, ४२,२६ वर्षीय महिला, चिखली येथे ३१ वर्षीय पुरुष, माळवाडी येथे ६० वर्षीय महिला, डोळसणे येथे ३७,३० वर्षीय पुरुष, सुकेवाडी येथे ५४ वर्षीय पुरुष, ३०,४९ वर्षीय महिला, आश्वी खुर्द येथे ३० वर्षीय पुरुष, आश्वी बुद्रुक येथे ३५ वर्षीय महिला, नानज दुमाला येथे ७५ वर्षीय महिला, ६७ वर्षीय पुरुष, संगमनेर खुर्द येथे २४ वर्षीय महिला, चंदनापुरी येथे ३७,३८,३० वर्षीय पुरुष, ५५,३२ वर्षीय महिला, चिंचोली गुरव येथे ७१ वर्षीय पुरुष, खांडगाव येथे ३३ वर्षीय महिला, जाखुरी येथे ७०,३८ वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरुष, नेहरू चौक येथे २७ वर्षीय पुरुष, वेल्हाळे येथे ४६ वर्षीय पुरुष, घारगाव येथे ५५,३० वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, वडगाव लांडगा येथे ३६ वर्षीय महिला, शेडगाव येथे ४० वर्षीय महिला, शिरापूर येथे ४५ वर्षीय पुरुष, झोळे येथे २५ वर्षीय पुरुष, रणखांबे येथे ४० वर्षीय महिला, कनकापूर येथे ५० वर्षीय पुरुष, नांदूर खांदरमाळ येथे १५ वर्षीय महिला, २२ वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा येथे ३१ वर्षीय पुरुष, खंदारमळा येथे १९ वर्षीय महिला, आंबी खालसा येथे २९ वर्षीय पुरुष, सारोळे पठार येथे ४५ वर्षीय महिला, चिंचपूर येथे ४६ वर्षीय पुरुष, मेंढवन येथे ४५ वर्षीय पुरुष, २८ वर्षीय महिला, निमगाव जाळी येथे ७२ वर्षीय महिला, ३३,२१,५३,२०,४३ वर्षीय पुरुष, प्रतापपूर येथे ४८ वर्षीय महिला, २५,५४ वर्षीय पुरुष, कोल्हेवाडी येथे ३१ वर्षीय पुरुष, मनोली येथे ६२ वर्षीय महिला, २८ वर्षीय पुरुष, जोर्वे येथे ६५ वर्षीय पुरुष, शिबलापूर येथे ३२ वर्षीय पुरुष, औरंगपुर येथे २७,२५ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय महिला, पिंपळे येथे २५ वर्षीय पुरुष, कसारे येथे ३०, ३८ वर्षीय महिला, ११ वर्षीय पुरुष, केळेवाडी येथे २० वर्षीय पुरुष, राजापूर येथे ५२ वर्षीय महिला, वडगाव लांडगा येथे ७० वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरुष, जवळे कडलग येथे ३५ वर्षीय पुरुष, वेल्हाळे येथे २६,४२,३,११,४० वर्षीय पुरुष, ६६,३६,१५,६६ वर्षीय महिला, चिखली येथे २ वर्षीय पुरुष, साकुर येथे ६ वर्षीय मुलगी, ४५ वर्षीय पुरुष, खंडेरायवाडी येथे ७० वर्षीय पुरुष असे १०२ बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Sangamner taluka 126 corona Positive