अकोले तालुका पंचायत समितीच्या १२ गणांचे व ६ जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सोडत जाहीर
Akole Taluka Reservation: Release of reservation for 12 ganas and 6 Zilla Parishad groups of Akole Taluka

अकोले: तालुका पंचायत समितीच्या १२ गणांचे आरक्षण, सहा जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आले आहे. ते पुढीलप्रमाणे:
अकोले तालुका पंचायत समितीच्या १२ गणांचे आरक्षण सोडत जाहीर
१) समशेरपुर गण. — सर्वसाधारण
२) खिरविरे गण. — सर्वसाधारण
३) देवठाण गण. — अनुसूचीत जमाती महिला( S T)
४) गणोरे गण. — अनुसूचीत जमाती महीला(S T
५) धुमाळवाडी गण. — अनुसूचीत जमाती (S T)
६)धामणगाव आवारी — अनुसूचीत जमाती महीला (ST)
७) राजुर गण. —— अनुसूचीत जाती (SC)
८) वारंघुशी गण. —- सर्वसाधारण महिला
९) पाडाळणे गण. —- सर्वसाधारण महिला
१०) शेलद गण. —-सर्वसाधारण महिला
११) कोतुळ गण. —- अनुसूचीत जमाती
१२) ब्राम्हणवाडा गण. —-अनुसूचीत जमाती
अकोल तालुक्यातील सहा जिल्हा परिषद गटाचे आरक्षण अहमदनगर येथे काढण्यात आले ते पुढीलप्रमाणे
१( धुमाळवाडी गट–अनुसूचीत जमाती (ST)
२) राजुर गट — ना.म.प्र (OBC)
३) पाडाळणे गट — ना.म.प्र (OBC)
४) देवठाण गट –सर्वसाधारण महिला
५) कोतुळ गट— सर्वसाधारण महिला
६) समशेरपुर गट — सर्वसाधारण व्यक्ती
Web Title: Release of reservation for 12 ganas and 6 Zilla Parishad groups of Akole Taluka