अहमदनगर: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
Ahmednagar News: लग्नाचे आमिष दाखवीत एका महिलेवर वेळोवेळी अत्याचार (Rape) केल्याची घटना उघडकीस.
अहमदनगर : लग्नाचे आमिष दाखवीत एका महिलेवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून रवी अनिल पाटोळे (रा. मिरी, ता. पाथर्डी) यांच्यावर तोफखाना पोलिस ठाण्यात राहिली. अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पतीसोबत वाद होत असल्याने एक २९ वर्षीय महिला नगर शहरात राहत होती. तीन वर्षांच्या मुलीसह ती रूम भाड्याने घेऊन राहत होती. एका खासगी रुग्णालयात नोकरी करीत असताना तिची आरोपी रवी पाटोळे याच्याशी ओळख झाली. मुलगी आहे, असे महिला म्हणाली. त्यावर ‘तुझ्यासह मुलीलाही सांभाळीन. तू फक्त लग्न कर असे म्हणत आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळावेळी अत्याचार केला. यातूनच सदर महिला गरोदर राहिली. हा प्रकार उघड होऊ नये, म्हणून आरोपीने महिलेला गर्भपाताच्या गोळ्या आणून दिल्या. त्या खाल्ल्याने महिलेला त्रास झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले..
त्यानंतरही महिलेने आरोपीकडे लग्नासाठी आग्रह धरला. त्यावर आरोपीने सपशेल नकार देता उडवाडवीची उत्तरे दिली. तसेच आरोपीने सदर महिलेला लग्नाची महिलेस मारहाण करून तो पळून गेला असे फिर्यादीत म्हटले दिला.
Web Title: Rape of a woman by luring her into marriage
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App