Home क्राईम बापाने मुलीवरच केला लैंगिक अत्याचार, न्यायालयाने दिली शिक्षा

बापाने मुलीवरच केला लैंगिक अत्याचार, न्यायालयाने दिली शिक्षा

Rape Case father sexually abused the girl

सांगली | Rape Case: स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ( sexually abused the girl) केल्याप्रकरणी तासगाव येथील नराधम बापाला मरेपर्यंत जन्मठेप व २५ हजार ५०० रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डी.एस. हातरोटे यांनी सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले.

अहमदनगर जिल्ह्यातील एक कुटुंब कामानिमित्त तासगाव परिसरातील एका गावात राहत होते. पती, पत्नी, त्यांचा मुलगा व मुलगी एकत्र राहत होते. २३ एप्रिल २०१९ रोजी ही घटना घडली. रात्री सर्व कुटुंबीय झोपले असता आरोपीने स्वतःच्या मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याच्या पत्नीने प्रतिकार केला असता पत्नीस मारहाण करून मुलीवर अत्याचार केले.

Web Title: Rape Case father sexually abused the girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here