अहिल्यानगर: महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग
Breaking News | Ahilyanagar: महाविद्यालयीन तरुणीला बळजबरी गाडीवर बसून नेऊन तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन.
टाकळीभान : महाविद्यालयीन तरुणीला बळजबरी गाडीवर बसून नेऊन तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. यानंतर पीडितेला घरी नेऊन सोडले. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे.
संबंधित मुलगी एका नामांकित महाविद्यालयात सकाळी गेली होती. दुपारी आरोपी अक्षय मते व सोमनाथ कुसळकर (दोघे रा. राहणार टाकळीभान) यांनी तिला बळजबरीने दुचाकीवर बसवून टाकळीभान येथे सोमनाथ कुसळकर याच्या घरी नेले. तिथे मुलीबरोबर गैरवर्तन केले.
Web Title: Parner College girl molested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News